Перейти к содержимому

6.11.2026 जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचे पारायण घरबसल्या सर्वांनी करा दररोज व्हिडीओ स्टेट्सला ठेवा

KOSHTI MAHARAJ

0:00 / 0:00

6.11.2026 जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचे पारायण घरबसल्या सर्वांनी करा दररोज व्हिडीओ स्टेट्सला ठेवा

7 673 просмотра · 1 дн. назад
KOSHTI MAHARAJ
259 тыс. подписчиков
7 673 просмотра · 1 дн. назад
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचे पारायण सुरू झाले आहे ज्ञानेश्वरीच्या पारायणा प्रमाणेच या पारायणाचाही आनंद घर बसल्या घ्या.आपल्या नाते वाईकांसह लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा अशी हात जोडून पाया पडून सर्वांनी विनंती करत आहे... आत्ताचे ज्ञानेश्वरी पारायण जे ग्रुप आहेत त्याच ग्रुप वर दसऱ्यापासून दररोज सायंकाळी सहा वाजता लिंक येईल त्या लिंक वर जाऊन गाथेचे पारायण करा... #KOSHTIMAHARAJ KOSHTI MAHARAJ हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा 9822457171 / 7972712188 सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.