खुसखुशीत शंकरपाळी | Crispy Shankarpali Recipe | दिवाळी स्पेशल फराळ #youtube
Kha- Pya- Repeat
0:00 / 0:00
खुसखुशीत शंकरपाळी | Crispy Shankarpali Recipe | दिवाळी स्पेशल फराळ #youtube
355 просмотров · 3 дн. назад
Kha- Pya- Repeat
519 подписчиков
355 просмотров · 3 дн. назад
Shankarpali
Ingredients | साहित्य
1 cup Milk (दूध)
1 cup Ghee (तूप)
1 cup Sugar (साखर)
Maida as required (मैदा – आवश्यकतेनुसार)
Preparation Method | कृती
Heat a pan and add milk, ghee and sugar.
Stir well until the sugar dissolves completely.
Turn off the flame and allow the mixture to cool slightly.
Gradually add maida and knead into a firm, tight dough.
Divide the dough into portions and roll each portion into a medium-thick roti.
Cut into small diamond-shaped or desired-shaped shankarpalis.
Heat oil in a kadhai and deep-fry the shankarpalis on a low flame until they turn golden brown and crispy.
Remove and allow them to cool completely.
Your crispy and delicious homemade Shankarpalis are ready!
शंकरपाळी-
साहित्य:
१ वाटी दूध
१ वाटी तूप
१ वाटी साखर
मैदा आवश्यकतेनुसार
कृती:
1. एका कढईमध्ये दूध, तूप आणि साखर एकत्र करून गरम करावे.
2. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे.
3. गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
4. आता त्यामध्ये थोडा थोडा मैदा घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.
5. पिठाचे छोटे गोळे करून त्याच्या मध्यम जाडीच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.
6. सुरीने किंवा कटरने छोट्या छोट्या शंकरपाळ्या कापून घ्याव्यात.
7. कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर शंकरपाळ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
8. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
😋 खुसखुशीत आणि खमंग शंकरपाळ्या तयार!
🪔 दिवाळीचा फराळ म्हणजे आनंदाची आणि गोड आठवणींची मेजवानी! ❤️
खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट चवीची घरगुती शंकरपाळी! 😋
यंदाच्या दिवाळीत फराळाच्या ताटात ही शंकरपाळी नक्की बनवा!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ आणि Subscribe करायला विसरू नका!
चला तर मग, खाऊया… पिऊया… आणि Repeat करूया! 😍
#KhaPyaRepeat
*Music by Viacheslav starostin from pixabay
#शंकरपाळी #दिवाळीस्पेशल #दिवाळीफराळ #घरगुतीशंकरपाळी #diwalispecial #shankarpali #diwalifaral #diwalirecipe #indiansnacks #traditionalrecipes #homemadesnack #crispyshankarpali #maharashtrianfood #marathirecipes #KhaPyaRepeat