सायनमध्ये फक्त ₹100 पासून कुर्ते😱! गावाच्या मुलांसाठी 150कुर्ती खरेदी!❤️ mumbai shopping vlog
Rahul Niwate vlogs
0:00 / 0:00
सायनमध्ये फक्त ₹100 पासून कुर्ते😱! गावाच्या मुलांसाठी 150कुर्ती खरेदी!❤️ mumbai shopping vlog
136 151 просмотр · 6 дней назад
Rahul Niwate vlogs
233 подписчика
136 151 просмотр · 6 дней назад
नमस्कार मंडळी ❤️🙏
आजच्या vlog मध्ये आम्ही सायनला कुर्ते खरेदी करण्यासाठी आलो होतो. आमच्या गावच्या मुलांसाठी गणपती आगमनाच्या ननिमित्ताने आम्ही नब्बल 150 कुर्ते खरेदी केले
सायनमध्ये फक्त ₹100 पासून कुरत्याची सुरुवात होते इथे वेगवेगळ्या डिसाईन आणि रंगामध्ये खूप छान कुर्ते पाहायला मिळतात
गावच्या मुलांसाठी केलेली ही खरेदी आणि संपूर्ण shopping experience तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल
video आवडला तर like👍 share❤️ आणि channel ला subscribe नक्की करा ❤️
#sionmarket #kurtashopping #marathivlog
#mumbaivlog #ganpati #villagevlog #shoppingvlog #marathiyoutuber
#kokani #raigad