ज्ञानेश कुमारांच्या मदतीसाठी माजी न्यायमुर्ती पुढे का आले..| 42 Former Judges to help Gyanesh Kumar!
Lokmat
0:00 / 0:00
ज्ञानेश कुमारांच्या मदतीसाठी माजी न्यायमुर्ती पुढे का आले..| 42 Former Judges to help Gyanesh Kumar!
21 902 просмотра · 5 часов назад
Lokmat
4,77 млн подписчиков
21 902 просмотра · 5 часов назад
Why 42 Former Judges Wrote An Open Letter Supporting Election Commission & Gyanesh Kumar?
मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar आणि Election Commission of India (ECI) यांच्यावर विरोधकांकडून SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवरून सातत्याने टीका होत असताना, आता ४२ माजी न्यायमूर्ती थेट निवडणूक आयोगाच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यांनी देशभरातील जनतेला उद्देशून एक उघड पत्र (Open Letter to the People of India) लिहिले असून, घटनात्मक संस्थांवर विनापुरावा होणाऱ्या आरोपांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात नेमके काय मुद्दे मांडण्यात आले आहेत? जाणून घ्या सविस्तर विश्लेषणासह.
Key Highlights Covered:
Election Commission of India आणि CEC Gyanesh Kumar यांच्यावरील आरोप
४२ माजी न्यायाधीशांचे (42 Former Judges Open Letter) समर्थनार्थ पत्र
SIR Process आणि मतदार यादी पडताळणीवरील स्पष्टीकरण
घटनात्मक संस्थांची स्वायत्तता आणि लोकशाही समोरील आव्हाने (Constitutional Institutions)
#ElectionCommission #GyaneshKumar #CEC #LokmatNews #IndianJudiciary #SupremeCourt #SIR #ElectionCommissionOfIndia #IndianPolitics #Democracy #VoterList #JudgesOpenLetter #PoliticalNews #ConstitutionOfIndia #Lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat