Перейти к содержимому

मार्केटमधील कमळ आसन आता घरीच बनवा 🌸 | कोणत्याही मापाचे कमळ आसन Cutting & Stitching | Easy DIY#Sonu

Sonu fashion designer

0:00 / 0:00

मार्केटमधील कमळ आसन आता घरीच बनवा 🌸 | कोणत्याही मापाचे कमळ आसन Cutting & Stitching | Easy DIY#Sonu

9 139 просмотров · 1 месяц назад
Sonu fashion designer
1,7 тыс. подписчиков
9 139 просмотров · 1 месяц назад
🌸 मार्केटमध्ये मिळणारे कमळ आसन आता घरीच बनवा! या व्हिडिओमध्ये कोणत्याही मापाचे कमळ आसन अगदी सोप्या पद्धतीने कसे कटिंग आणि स्टिचिंग करायचे ते स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. नवीन शिकणाऱ्यांनाही सहज समजेल अशी पद्धत वापरली आहे. या व्हिडिओमध्ये: ✅ कोणत्याही साईझचे कमळ आसन कटिंग ✅ सोपी स्टिचिंग पद्धत ✅ कमी खर्चात घरच्या घरी तयार करा ✅ पूजा, मंदिर आणि सणांसाठी उपयुक्त व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. #कमळआसन #DIYSewing #SonuFashionDesigner कमळ आसन, कमळ आसन कसे बनवावे, Kamal Aasan, Lotus Aasan Making, DIY Kamal Aasan, Pooja Aasan Making, Cutting Stitching Tutorial, Sewing Tutorial Marathi, Handmade Aasan, Easy Sewing