Перейти к содержимому

मातंग भगिनी रुक्मिणीताई लोंढे यांचे अंबाजोगाई येथून कडक भाषण, बघा थेट कोणाला दिला इशारा

Bol Bahujan Express News

0:00 / 0:00

मातंग भगिनी रुक्मिणीताई लोंढे यांचे अंबाजोगाई येथून कडक भाषण, बघा थेट कोणाला दिला इशारा

2 638 просмотров · 1 месяц назад
Bol Bahujan Express News
37 подписчиков
2 638 просмотров · 1 месяц назад
#BolBahujanExpressNews हे बहुजन समाजाचा आवाज आहे. आम्ही देतो सत्य, निर्भीड आणि तळागाळातील बातम्या. राजकारण, समाजकारण, शिक्षण, शेतकरी, नोकरी, संविधान, आरक्षण आणि अन्यायाविरुद्धचा लढा - या सगळ्यावर आमची नजर असते. आमचा उद्देश एकच: दाबलेल्या, पिचलेल्या आणि वंचित लोकांना न्याय मिळवून देणे. बातमी फक्त दाखवत नाही, तर प्रश्नही विचारतो. आमच्यासोबत रहा, कारण बातमी तुमची आहे, आवाजही तुमचाच आहे. Bol Bahujan Express - बोलणारा बहुजनांचा एक्सप्रेस! Bol Bahujan Express News | सत्याची बाजू, बहुजनांचा आवाज 📰 राजकारण, समाज, संविधान आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता. Subscribe करा आणि सत्यासोबत रहा! #BolBahujanExpressNews #Buddhist #Reservation