बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले। HITESH MAHAJAN | Baapacha To Baap Mahatma Jyotirao Phule
HITESH MAHAJAN
0:00 / 0:00
बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले। HITESH MAHAJAN | Baapacha To Baap Mahatma Jyotirao Phule
18 731 просмотр · 5 мес. назад
HITESH MAHAJAN
780 подписчиков
18 731 просмотр · 5 мес. назад
नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी नवनवीन मराठी तसेच अहिराणी गाणे अपलोड करत आहोत तरी आपले सहकार्य नेहमी असावे गाणे तसेच व्हिडिओ आवडल्यास हितेश महाजन या यूट्यूब चैनल ला नक्कीच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा
🎬 Title: बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
ही निर्मिती महान समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याला समर्पित आहे. त्यांच्या विचारांचा साध्या व प्रभावी पद्धतीने संदर्भ मांडण्याचा प्रयत्न या गाण्यामध्ये करण्यात आला आहे.
📍 *Location:* पारोळा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र
👤 Credits:
🎤 Singer: Jignesh Mahajan
🎧 Mix & Mastering: DJ Lakhan (Nandurbar)
🎙 Recording Studio: Vikki Deshmukh (Parola)
🎥 Cinematography & Choreography: Ali Khatik
📺 Channel: HITESH MAHAJAN
Lyrics:
मुखडा
11 एप्रिल जयंती आली तयार झाली हो मुले
11 एप्रिल जयंती आली तयार झाली हो मुले
अभिमानाने नाचती हो माळ्यांची ती मुले
शिक्षण सम्राट बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
शिक्षण सम्राट बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
अंतरा
ब्राह्मण वादाला क्रांती ज्योतीने शिकवले धडे
ब्राह्मण वादाला क्रांती ज्योतीने शिकवले धडे
कुदळा सारखी उपटून काढली अन्यायाची मुळे
शिक्षण सम्राट बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
अंतरा
वंचित होती शिक्षणापासून दिनदुबळ्यांची मुले
वंचित होती शिक्षणापासून दिनदुबळ्यांची मुले
शाळा शिकवून अज्ञानातून मुक्त त्यांना केले
शिक्षण सम्राट बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
शिक्षण सम्राट बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
मुखडा .... पुन्हा
Last
शिक्षण सम्राट बापाचा तो बाप महात्मा ज्योतिराव फुले
🔖 *Tags:*
#MahatmaPhule #Khandesh #Khandeshi #KhandeshiSong #Ahirani #AhiraniSong #Parola #Jalgaon #Nandurbar #MarathiSong #SocialAwareness #IndianMusic #HiteshMahajan #RegionalMusic #folkculture
#बापाचातोबाप #महत्माजोतिरावफुले #JyotibaPhule #MahatmaPhule #PhuleJayanti #SocialReformer #EducationForAll #BahujanNayak #AhiraniSong #Ahirani #Khandesh #Khandeshi #KhandeshiSong #Parola #Jalgaon #Nandurbar #MarathiSong #MarathiMusic #LocalMusic #FolkSong #RegionalMusic #DesiMusic #IndianMusic #TrendingMarathi #YouTubeMusic #HiteshMahajan