Перейти к содержимому

वजराई धबधबा | भारतातील सर्वात उंच धबधब्याचा रोमांचक प्रवास 🌿 | Vajrai Waterfall Satara Vlog

musafir_sajju

0:00 / 0:00

वजराई धबधबा | भारतातील सर्वात उंच धबधब्याचा रोमांचक प्रवास 🌿 | Vajrai Waterfall Satara Vlog

193 просмотра · 1 месяц назад
musafir_sajju
478 подписчиков
193 просмотра · 1 месяц назад
आजच्या vlog मध्ये आपण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध वजराई धबधबा पाहणार आहोत. पावसाळ्यात निसर्गाने सजलेला हा धबधबा पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. जर व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 💬 Comment करा आणि अशाच मराठी ट्रॅव्हल vlog साठी Channel ला Subscribe करा. भांबवली वजराई धबधबा हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यापासून सुमारे २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावाजवळील एक भव्य तीन-स्तरीय धबधबाआहे . ५६० मीटर (१,८४० फूट) उंचीवरून कोसळणारा हा धबधबा उर्मोडी नदीचा उगम असून, भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो. मुसळधार पावसात खडक खूप निसरडे होऊ शकतात आणि हा परिसर जळू व दाट धुक्यासाठी ओळखला जातो. हे प्लास्टिकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे; कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे #vajraiwaterfal #warerfall #musafir_sajju #travelvlog #maharashtra #waterfall #satara