800 रूपये किलो भेंडी 😳 आज गेलो इंडियन सुपरमार्केट मध्ये ☺️ #dailyvlog #europe #marathi
Marathi Couple Europe
0:00 / 0:00
800 रूपये किलो भेंडी 😳 आज गेलो इंडियन सुपरमार्केट मध्ये ☺️ #dailyvlog #europe #marathi
60 просмотров · 1 месяц назад
Marathi Couple Europe
212 подписчиков
60 просмотров · 1 месяц назад
जय शिवराय मंडळी,
या व्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमची माल्टा देशातील सफर. 🇲🇹☀️✈️🧳
आम्ही असेच नवनवीन व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. एक मराठी जोडपं म्हणून आमचं युरोपातील दैनंदिन जीवन कसं आहे याची माहिती व्लॉगद्वारे देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न.
आमचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त आपल्या मराठी जनांनपर्यंत पोहचवा.
आमचा व्लॉग पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. ☺️🙏🏻
सस्नेह जय महाराष्ट्र, 🚩
जयश्री आणि सचिन.
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/marathi_cou...
#travel #marathi #kolhapur #couplegoals #nashik #europe #maharashtra #mumbai #travelvlog