सुखे वोळंब दावी गोहा | Sukhe Volamba Davi Goha | Sant Tukaram Maharaj Abhang | Marathi Santwani
ध्यास विठ्ठलाचा
0:00 / 0:00
सुखे वोळंब दावी गोहा | Sukhe Volamba Davi Goha | Sant Tukaram Maharaj Abhang | Marathi Santwani
498 просмотров · 10 дн. назад
ध्यास विठ्ठलाचा
33 подписчика
498 просмотров · 10 дн. назад
सुखे वोळंब दावी गोहा | Sukhe Volamba Davi Goha | Sant Tukaram Maharaj Abhang | Marathi Santwani
संत तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत भावपूर्ण आणि मार्मिक अभंग "सुखे वोळंब दावी गोहा" आधुनिक संगीताच्या साथीने सादर केला आहे.
माणसाचा स्वभाव, संसारिक भुलथापा आणि भक्तीची ओढ यावर भाष्य करणारा हा तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे.
✨ अभंग (Lyrics):
सुखे वोळंब दावी गोहा । माझं दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा । होय कसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥२॥
दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडेल सुपती ॥३॥
नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥४॥
अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥५॥
निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥६॥
गेले वारी तुम्हीं आणिली साकर । साता दिवस गेली साडेदहा शेर ॥७॥
हाड गळोनि आलें मास । माझं दुःख तुम्हां नेणवे कैसं ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥९॥
🎵 Audio & Video Credits:
Lyrics: Jagadguru Sant Tukaram Maharaj (जगद्गुरू संत तुकाराम महाराज)
Music & Composition: Generated by ध्यास विठ्ठलाचा क्रिएशन
Video & Visuals: Created & Edited by [ध्यास विठ्ठलाचा स्टुडिओ]
🔔 चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा!
जर तुम्हाला हा अभंग आवडला असेल तर व्हिडिओला Like, Share नक्की करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
#SantTukaram #Santwani #MarathiAbhang #VitthalBhakti #AbhangLyrics #AbhangSangeet #Warkari #MarathiDevotional