Gokul Kolhapur | कॅबिनेट बैठकीत काय घडलं? सहकार कायद्यातील बदल कसे झाले? | Satej Bunty Patil
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gokul Kolhapur | कॅबिनेट बैठकीत काय घडलं? सहकार कायद्यातील बदल कसे झाले? | Satej Bunty Patil
14 068 просмотров · 7 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
14 068 просмотров · 7 ч назад
Gokul Kolhapur | गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या आघाडीला 12 जागा मिळाल्या. या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, राज्य सरकारच्या सहकार क्षेत्रासंदर्भातील नव्या निर्णयामुळे या दोघांना पुन्हा गोकुळच्या संचालकपदी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमका सरकारचा निर्णय काय? पराभूत उमेदवारांना संचालकपदी येण्याची संधी कशी मिळू शकते? गोकुळच्या सत्तासमीकरणावर याचा काय परिणाम होऊ शकतो?
#GokulElection #Gokul #SatejPatil #HasanMushrif #NavidMushrif #ShoumikaMahadik #KolhapurPolitics #MumbaiTak
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.