3 छान टिप्स आणि माझ्या किचनची स्वच्छता / 3 tips and kitchen cleaning🎛️#kitchen #cleaning
Swara folane Kitchen
0:00 / 0:00
3 छान टिप्स आणि माझ्या किचनची स्वच्छता / 3 tips and kitchen cleaning🎛️#kitchen #cleaning
258 просмотров · 3 дня назад
Swara folane Kitchen
573 подписчика
258 просмотров · 3 дня назад
3 छान टिप्स आणि माझी किचनची स्वच्छता / 3 tips and kitchen cleaning
टिप्स 1- घरामध्ये प्रत्येक वस्तूची एक जागा असली पाहिजे.
2- एक काम हाती घेतलं तर ते काम पूर्ण करायचं मगच दुसऱ्या कामाला हात लावायचा. त्याने काय होतं तर जे काम हाती घेतलं ते काम पूर्ण होतं.
3- नेहमी किचन थोडं थोडं आवडत राहिलं पाहिजे त्याने काय होतं तर एकदम मोठी घाण आवरायची गरज पडत नाही.
#kitchencleaning #3tips #homekitchen #cleaning #swarafolanekitchen