रोज टिफिनमध्ये काय द्यायचं? 😋|Quick & Tasty Tiffin Recipe 🍱 | Easy Lunchbox Idea |indian recipe 😋
Priyanka & Varad's World
0:00 / 0:00
रोज टिफिनमध्ये काय द्यायचं? 😋|Quick & Tasty Tiffin Recipe 🍱 | Easy Lunchbox Idea |indian recipe 😋
97 просмотров · 2 дн. назад
Priyanka & Varad's World
609 подписчиков
97 просмотров · 2 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे एकदम टेस्टी, हेल्दी आणि झटपट Tiffin Recipe 🍱😋
या रेसिपीसाठी साहित्य: • 1 वाटी मूग डाळ
• 1 वाटी उडीद डाळ
• 1 वाटी हरभरा डाळ
• 2 वाटी तांदूळ
या मिश्रणापासून बनवलेले स्वादिष्ट अप्पे आणि सोबत भेंडीची भाजी, पोळी आणि चटणी असा मस्त टिफिन तयार केला आहे. ❤️
रोजच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा स्वादिष्ट आणि पोटभरीचा टिफिन! 😋
Priyanka and Varad’s World वर अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीजसाठी चॅनलला Subscribe करा. ❤️
#TiffinRecipe
#LunchBoxIdeas
#EasyTiffin
#HealthyTiffin
#AppeRecipe
#MungDalAppe
#LunchBoxRecipe
#PriyankaAndVaradsWorld