IVF Pick Up, Transfer & Care |आय वि फ ची प्रक्रिया ,काळजी आणि गैरसमज
Dr.Yogesh Shinde
0:00 / 0:00
IVF Pick Up, Transfer & Care |आय वि फ ची प्रक्रिया ,काळजी आणि गैरसमज
28 288 просмотров · 6 лет назад
Dr.Yogesh Shinde
8,94 тыс. подписчиков
28 288 просмотров · 6 лет назад
#ivfprocess
#ivfcare
#ivfmisunderstanding
#ICSI
अनेक जोडपी बाळ होण्यासाठी IVF चा विचार करतात.मात्र IVF उपचार पद्धत घेत असतात त्या दोघांनांही अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा वेळी IVF पहिल्याच सायकल मध्ये यशस्वी गर्भधारणा रहाणे हे सर्वस्वी तुमच्या शारिरीक क्षमता व मानसिक अवस्थेवर अवलंबून असते.
उपचार सुरु करताना कमीतकमी तीन महीने आधीपासून तुमच्या मासिक पाळीच्या तारखा व त्याबाबत इतर बाबी नोंद करुन ठेवा.कारण उपचार करताना याची मदत होऊ शकते.गर्भधारणा होण्याची शक्यता नेमकी कधी आहे किंवा गर्भधारणेत नेमकी काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना यामुळे मदत होते.
जीवन जगत असताना सर्वच परिस्थितीत चिंता-काळजी पासून दूर राहणे अशक्य आहे.मात्र तुम्ही अशा वेळी जाणिवपूर्वक काही गोष्टी टाळू शकता ज्यामुळे तुम्हाला अधिक ताण येणार नाही.उपचार सुरु करण्यापुर्वी नवीन घरी शिफ्ट होणे,नवीन ठिकाणी जॉबला जाणे किंवा करीयर मध्ये बदल करणे टाळा.आय.व्ही.एफ उपचारांच्या चांगल्या परिणामांसाठी दोघांनीही जास्त ताण घेणे टाळा.कारण अती ताणाचा स्त्री व पुरुष दोघांच्यांही फर्टिलिटीवर विपरित परिणाम होऊ शकतो.
Me &Mummy Test Tube Hospital
Near Renuka Mata Kaman ,Satara Parisar, Aurangabad
Phone No-8928324688
#ivf #ivfjourney #ivfsuccess #ivfcommunity #ivfsupport #ivfbaby #morulaivf #blesivfam #ivfsisters #ivfwarrior #lvivfriends #ivfpregnancy #telavivfood #ivfmiracle #ivf_morula #ivftwins #ivfgotthis #morulaivfindonesia #ivfsuces #blesivfanfiction #lvivforyou #telavivfashion #ivficsi #livfit #aktivferie #ivfstrongertogether #anivflowers #morulaivfpadang #morulaivfpontianak #morulivfindonesia #ivfstrong #blesivfamforever #blesivfandom #blesivfanfics #ivfmom #ivftransfer #morulaivfjakarta #kyivfashion #ivftreatment #ivfstory सूचना - आमचे विडिओ हे माहितीस्तव असतात . उपचार आणि उपचार पद्धती रुग्ण आणि आजारानुसार बदलू शकते .
Facebook-
/ meandmummyabad
Instagram-
/ contact
Website -
https://mummyandmeivf.com/