Перейти к содержимому

जय जय रामकृष्ण हरी हार्मोनियम नोटेशन | Raag Yaman | Jai Jai Ram Krishna Hari

SHRI DNYANAI SANGEET CLASSES

0:00 / 0:00

जय जय रामकृष्ण हरी हार्मोनियम नोटेशन | Raag Yaman | Jai Jai Ram Krishna Hari

4 632 просмотра · 5 дн. назад
SHRI DNYANAI SANGEET CLASSES
227 подписчиков
4 632 просмотра · 5 дн. назад
जय हरी विठ्ठल! 🙏 ब्रह्मचैतन्य श्री ज्ञानाई संगीत विद्यालयात आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत - राग यमन मधील प्रसिद्ध भजन 🎹 "जय जय रामकृष्ण हरी" चे सोपे हार्मोनियम नोटेशन्स हे नोटेशन नवशिक्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोप्या पद्धतीने बनवले आहे. 📖 राग माहिती: राग: यमन (कल्याण थाट) वेळ: संध्याकाळ स्वर: सर्व शुद्ध, तीव्र मध्यम आरोह: N R G M# D N S' अवरोह: S' N D P M# G R S ✨ या चॅनेलवर तुम्हाला मिळेल: हार्मोनियम व गायन क्लास तबला व पखवाज नोटेशन्स भजने, अभंग, भावगीतांचे नोटेशन्स आपल्या संगीत प्रवासासाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🙏 आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. कोणत्या भजनाचे नोटेशन हवे आहे ते सांगा, पुढचा व्हिडिओ त्यावर बनवू. धन्यवाद! श्री सुर्यवंशी सर (संगीत विशारद) Disclaimer: हे नोटेशन शैक्षणिक उद्देशाने बनवले आहे. #Jay Jay Ramkrushna Hari # Harmonium Notation # Raag Yaman