Lunch Box साठी Perfect 5 मिनिटांत झटपट बटाट्याची भाजी|#बटाट्याची सुकी भाजी#बटाट्याची चटणी
Renu healthy kitchen
0:00 / 0:00
Lunch Box साठी Perfect 5 मिनिटांत झटपट बटाट्याची भाजी|#बटाट्याची सुकी भाजी#बटाट्याची चटणी
256 просмотров · 1 месяц назад
Renu healthy kitchen
53 подписчика
256 просмотров · 1 месяц назад
फक्त 5 मिनिटांत तयार होणारी झटपट आणि चविष्ट बटाट्याची भाजी! 😋 रोजच्या जेवणासाठी, डब्यासाठी किंवा अचानक पाहुणे आल्यावर बनवण्यासाठी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 💬 Comment करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझे Channel
या व्हिडिओमध्ये मी बटाट्याची भाजी ची रेसिपी दाखवली आहे यासाठी उकडलेला चार मिडीयम साईजचे बटाटे घेऊन त्याचे तुकडे करून घेतले आहेत. कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या मिरचीचा ठेचा कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर हळद मीठ यांची फोडणी देऊनव्यवस्थित परतून घेतले आहे. व नंतर बटाटे टाकून दोन-तीन मिनिटे शिजवून घेतले.
Subscribe करा. ❤️
#BatataBhaji #PotatoRecipe #MarathiRecipe #QuickRecipe #EasyRecipe #IndianFood #Recipe#मराठी रेसिपी #Cooking#बटाट्याची भाजी#उकडलेल्या बटाट्याची चटणी#झटपट मराठी रेसिपी#बटाटा भाजी#टिफिन साठी परफेक्ट बटाट्याची भाजी