धावत जाणाऱ्या नेहा बोरा यांना पोलिसांनी कसं अडवलं? | Neha Bora | Police Action
Lokmat
0:00 / 0:00
धावत जाणाऱ्या नेहा बोरा यांना पोलिसांनी कसं अडवलं? | Neha Bora | Police Action
10 637 просмотров · 4 часа назад
Lokmat
4,77 млн подписчиков
10 637 просмотров · 4 часа назад
दिल्लीतील जंतरमंतर येथे निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी महिला आंदोलकावर पुरुष पोलिसाने केलेल्या कथित अयोग्य स्पर्शावरून आणि बळजबरीवरून नवा वाद निर्माण झाला असून, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
#NehaBora #नेहाबोरा #NehaBoraNews #PoliceAction #PoliceStoppedNehaBora #MarathiNews #BreakingNews #MaharashtraNews #PoliceViralVideo #Lokmat #LokmatNews #LatestNews