Перейти к содержимому

नारायण एकल जोगेवाडी यांची आणूर येथे #कीर्तन Narayan Ekal Maharaj #kirtan

अनुभवानंद नारायण माळी

0:00 / 0:00

नारायण एकल जोगेवाडी यांची आणूर येथे #कीर्तन Narayan Ekal Maharaj #kirtan

3 344 просмотра · 2 года назад
अनुभवानंद नारायण माळी
120 тыс. подписчиков
3 344 просмотра · 2 года назад
   • नारायण एकल जोगेवाडी यांची आणूर येथे #कीर्त...   देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥ ठाव देई चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥ असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥ मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई ॥४॥ तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध ॥५॥ #प्रवचन, #कीर्तन, #भक्ती, #अध्यात्म, #संतसाहित्य, #प्रभुभक्ती, #निरुपण, #अभंग, #kirtan, #bhakti, #spritual, #motivational, #abhang, #santsahity, #viral, #shorts, #अमृतानंद, #अनुभवानंद,#anubhavanand,