Перейти к содержимому

💞💞अन्वी आदित्य च्या प्रेमकथेची सुंदर सुरुवात..💞भाग -६

Pr@nj@li ... मराठी स्टोरी बॉक्स 🥰🥰

0:00 / 0:00

💞💞अन्वी आदित्य च्या प्रेमकथेची सुंदर सुरुवात..💞भाग -६

2 435 просмотров · 11 дней назад
Pr@nj@li ... मराठी स्टोरी बॉक्स 🥰🥰
248 подписчиков
2 435 просмотров · 11 дней назад
अन्वी आणि आदित्यच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे जणू काही नियतीचा हात आहे… ❤️ एका बाजूला अन्वी तिच्या स्वप्नांसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्यच्या आयुष्यातही काही नवं घडत आहे. या दोघांची वाट आता कुठे आणि कशी एकत्र येणार? त्यांच्या आयुष्यात पुढे कोणतं नवं वळण येणार? 🌸 काय घडतं हे जाणून घेण्यासाठी भाग ५ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ कथा आवडली तर Like 👍 Share 🔄 आणि Subscribe ❤️ करा. 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺 #MarathiStory #MarathiLoveStory #AnviAditya #MarathiKatha #MarathiPremKatha