Перейти к содержимому

किल्ले शिवनेरी | शिवरायांचे जन्मस्थान....🚩🚩(संपूर्ण माहिती मराठीत) Shivneri Fort History In Marathi

Pravas Gadkillyancha

0:00 / 0:00

किल्ले शिवनेरी | शिवरायांचे जन्मस्थान....🚩🚩(संपूर्ण माहिती मराठीत) Shivneri Fort History In Marathi

2 153 просмотра · 4 г. назад
Pravas Gadkillyancha
584 подписчика
2 153 просмотра · 4 г. назад
‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे.सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. मुंबईहून माळशेज मार्गेः जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटर. जुन्नर.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. पुणेहून नारायणगाव मार्गेः पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी. Follow us on Instagram : https://instagram.com/prvaasgddkillya... Music Credit : Free Music YouTube Galary Drop - Anno Domini Beats Information About History : Google Page / You tube search चित्रिकरण - शुभम कोलंबेकर / विनायक जाधव / शेखर खडपे चित्रिकरनाची साधने - MI Note 9 Pro Max Mobaile / Moza Mini MX Gimbal Like Comment And Please Subscribe Channel #shivnerifort