Перейти к содержимому

🚩😍शिवनेरी- शिवजन्मभुमी जुन्नर🚩🙏 #shivneri #fortnite #killa

3SK Forevers

0:00 / 0:00

🚩😍शिवनेरी- शिवजन्मभुमी जुन्नर🚩🙏 #shivneri #fortnite #killa

81 просмотр · 2 дня назад
3SK Forevers
341 подписчик
81 просмотр · 2 дня назад
🚩🙏चला आपण आता भूत लेणी पाहून किल्ले शिवनेरी गडावरती दर्शनासाठी चाललो आहे. पावसाळ्याचे वातावरण आहे आणि सोबत शिव दादाला घेऊन आपण गडावर चाललो आहे. शिवजन्मभूमी जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती सहज उपलब्ध होते त्यामुळे मी आता तुम्हाला काही सांगणार नाही तरी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म ज्या गडावर झाला असा शिवनेरी किल्ला.. या किल्ल्यावर आपण जाऊन आलो आणि त्याबाबतचा हा व्हिडिओ आज आपणाला पाहायला मिळत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.. असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील... धन्यवाद...🙏🚩