मनोज जरांगे पाटलांचं धनंजय मुंडेंच्या शेरोशायरीला त्याच स्टाईलमध्ये उत्तर! | Manoj Jarange Patil
Live Mauli News Network - माऊली न्यूज नेटवर्कM.N.N
0:00 / 0:00
मनोज जरांगे पाटलांचं धनंजय मुंडेंच्या शेरोशायरीला त्याच स्टाईलमध्ये उत्तर! | Manoj Jarange Patil
17 412 просмотров · 14 часов назад
Live Mauli News Network - माऊली न्यूज नेटवर्कM.N.N
27 тыс. подписчиков
17 412 просмотров · 14 часов назад
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या शेरोशायरीला जरांगे पाटील यांनी त्याच शैलीत उत्तर दिले.
धनंजय मुंडेंच्या शेरोशायरीला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? एकनाथ शिंदेंबाबत त्यांनी कोणते आरोप केले? पाहा सविस्तर बातमी आणि पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे वक्तव्य.
अशाच ताज्या मराठी राजकीय बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महाराष्ट्रातील घडामोडींसाठी माऊली न्यूज नेटवर्कला सबस्क्राइब करा.
#ManojJarange #DhananjayMunde #EknathShinde #ManojJarangePatil #JarangePatil #DhananjayMundeNews #MarathaReservation #MaharashtraPolitics #MarathiNews #PoliticalNews #BreakingNews #MauliNewsNetwork