Перейти к содержимому

🤩मुकबधिर विद्यार्थी सोबत वाढदिवस साजरा|#monalividhate#youtubevideo #youtubeshorts

Monali Tai Vidhate

0:00 / 0:00

🤩मुकबधिर विद्यार्थी सोबत वाढदिवस साजरा|#monalividhate#youtubevideo #youtubeshorts

15 729 просмотров · 1 месяц назад
Monali Tai Vidhate
182 тыс. подписчиков
15 729 просмотров · 1 месяц назад
नमस्कार ॐ काळेश्वरी दी २३/०८/२०२६ रोजी आमच्या छोट्या मुलाचा वाढदिवस हा वाढदिवस एक वेगळा संकल्प मनात धरून साजरा केला. बिबवेवाडी परिसरातील आधार मुखबधिर शाळा व वसतीगृह या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वांनी असाच आदर्श पुढे ठेऊन आपल्या घरातील शुभ कार्य अश्याच अनाथ. मतिमंध, मुखबधिर मुलांसोबत साजरा करा व त्यांना असे जाणून द्या की ते अनाथ नाही . आम्ही असे उपक्रम करत आलो करतोय कायम करत राहणार. आमचा उपक्रम कसा वाटला आपली प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ ला लाइक करा . धन्यवाद गुरुवर्य: मोनाली आई विधाते (कात्रज पुणे)