नवरात्रात काळेगावची कानिफनाथ टेकडी यात्रा | कळण्याची भाकरी व ठेचा प्रसाद | Kanifnath Temple Vlog
Tirtha Kitchen and Vlogs
0:00 / 0:00
नवरात्रात काळेगावची कानिफनाथ टेकडी यात्रा | कळण्याची भाकरी व ठेचा प्रसाद | Kanifnath Temple Vlog
48 просмотров · 1 день назад
Tirtha Kitchen and Vlogs
1,11 тыс. подписчиков
48 просмотров · 1 день назад
नवरात्रात काळेगावची कानिफनाथ टेकडी यात्रा | कळण्याची भाकरी व ठेचा प्रसाद | Kanifnath Temple Vlog
#KanifnathTemple #Kalegaon #MarathiVlog
नमस्कार सर्वांना!
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत खामगावजवळील काळेगाव येथील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य श्री क्षेत्र कानिफनाथ टेकडीवर.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे येथे भाविकांची गर्दी असते आणि छोटी यात्रा भरते. या स्थानाचे विशेष आकर्षण म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुपारी २ वाजेपासून मिळणारा गरमागरम कळण्याची भाकरी आणि झणझणीत ठेचा हा महाप्रसाद!
या व्हिडिओमध्ये मंदिराचा परिसर, टेकडीवरील रस्ता आणि महाप्रसादाची संपूर्ण माहिती दाखवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
ठिकाणाचा पत्ता आणि अंतर:
खामगाव ते काळेगाव: अंदाजे २२ ते २३ किमी
काळेगाव ते कानिफनाथ टेकडी: अंदाजे ३ किमी (मंदिराकडे पुढून पायऱ्यांचा मार्ग आहे तसेच मागच्या बाजूने थेट वर जाण्यासाठी गाडीचा रस्ता उपलब्ध आहे.)
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा! धन्यवाद.
#KanifnathTekdi #Khamgaon #BuldhanaVlog #NavratriSpecial #VillageLife #KalegaonKanifnath #MaharashtrianFood #DailyVlogMarathi