Перейти к содержимому

NEET UG 2026 DOCUMENT VERIFICATION Status कसे Check करायचे? 🔍 | CET Cell | Step by Step

TMSJOB

0:00 / 0:00

NEET UG 2026 DOCUMENT VERIFICATION Status कसे Check करायचे? 🔍 | CET Cell | Step by Step

1 376 просмотров · 8 дней назад
TMSJOB
47 подписчиков
1 376 просмотров · 8 дней назад
📢 NEET UG 2026 – Document Verification Status कसे Check करायचे? NEET UG 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओमध्ये *तुमच्या अर्जाचे Document Verification झाले आहे की नाही, हे ऑनलाइन कसे तपासायचे* याची संपूर्ण प्रक्रिया Step-by-Step समजावून सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ✅ Document Verification Status कुठे पाहायचा? ✅ Verification झाले आहे की नाही हे कसे ओळखायचे? ✅ Application मध्ये Status कसा Check करायचा? ✅ Document Verification संदर्भातील महत्त्वाच्या सूचना ✅ CET Cell Portal वर माहिती कशी तपासायची? 📌 NEET UG 2026 Admission संबंधित नवीन Updates, CAP Round, Cutoff, College Information आणि Admission Guidance साठी आमच्या Channel ला Subscribe करा. ━━━━━━━━━━━━━━ 🏢 ताठे मल्टी सर्व्हिसेस 📍 विष्णुवाडी, बस स्टॅन्ड रोड, बुलडाणा 📲 WhatsApp: 7272986161 🎓 Admission Counseling | Online Form Filling | Admission Guidance ━━━━━━━━━━━━━━ ⚠️ महत्त्वाची सूचना: ही माहिती विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी नेहमी अधिकृत CET Cell सूचना व पोर्टलवरील माहिती तपासा. #NEETUG2026 #NEET2026 #DocumentVerification #CETCell #NEETAdmission #MaharashtraNEET #NEETCounselling #NEETUG #TatheCounseling