Yamunechya Tiri paramparik gavalan यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी | सुंदर कृष्ण भजन | मराठी गवळण
श्री संत कृपा SHREE SANT KRUPA
0:00 / 0:00
Yamunechya Tiri paramparik gavalan यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी | सुंदर कृष्ण भजन | मराठी गवळण
4 311 просмотров · 6 дней назад
श्री संत कृपा SHREE SANT KRUPA
25,7 тыс. подписчиков
4 311 просмотров · 6 дней назад
यमुनेच्या तीरी काल पहिला हरी - गवळणी | Yamunechya Tiri Kal - Gavlani Song | Gavlani Gani
कान्हा वाजवी बासरी | Kanha Vajavi Basari | Marathi Gavlan | Krishna Bhajan | Krishnachi Gavlan Song
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी | सुंदर कृष्ण भजन | मराठी गवळण | Yamunechya Tiri Kal Pahila Hari | Shree Sant Krupa
💙 यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी 💙
श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रमवून टाकणारे सुंदर मराठी कृष्ण भजन आणि गवळण. 🙏
🎵 Present's By - Shree Sant Krupa
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि चॅनेल Subscribe करा. 🔔
जय श्रीकृष्ण! राधे राधे! 💙🙏
कान्हा वाजवी बासरी | Kanha Vajavi Basari | Marathi Gavlan | Krishna Bhajan | Krishnachi Gavlan S
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
बारा सोळा गौळ्याच्या नारी
बारा सोळा गौळ्याच्या नारी
त्या नटूनी चालल्या मथुरे बाजारी
त्या नटूनी चालल्या मथुरे बाजारी
बारा सोळा गौळ्याच्या नारी
त्या नटूनी चालल्या मथुरे बाजारी
त्याने मारला खडा
न माझा फोडला घडा
त्याने मारला खडा
न माझा फोडला घडा
त्याने फोडल्या घागरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी
तू छेडू नको रे गोकुळ नगरी
तू छेडू नको रे गोकुळ नगरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी
तू छेडू नको रे गोकुळ नगरी
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी
राधा झाली हो बावरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनी गौळण राधा
एका जनार्दनी गौळण राधा
विनवी तुजला अरे मुकुंदा
विनवी तुजला अरे मुकुंदा
एका जनार्दनी गौळण राधा
विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार केला सोळा शिणगार
गवळ्याची नार केला सोळा शिणगार
लीन झाली मी चरणावरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
हो ओ हो
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवितो बासरी,
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
#KrishnaSong #MarathiGavlan #Yamunecha #TiriKalPahilaHari
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, Yamunechya Tiri Kal Pahila Hari, Marathi Krishna Bhajan, Krishna Bhajan Marathi, Marathi Gavlan, Krishna Gavlan, Radha Krishna Bhajan, Vitthal Bhajan, Warkari Bhajan, Marathi Bhakti Geet, Krishna Songs Marathi, New Marathi Bhajan 2026, Superhit Marathi Gavlan, Shree Sant Krupa, Marathi Devotional Song, Krishna Song 2026, Gokul Krishna Bhajan, Yashoda Krishna, Radha Krishna Songs, Bhakti Song Marathi
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी भजन, यमुनेच्या तीरी कृष्ण भजन, मराठी कृष्ण गवळण, राधा कृष्ण भक्तिगीत, कृष्णाची सुंदर गाणी, वारकरी गवळण, कृष्ण भजन 2026, मराठी भक्ती संगीत, कृष्ण मुरारी भजन, गोकुळातील कृष्ण, कृष्ण नामस्मरण, भावपूर्ण मराठी भजन, कृष्ण जन्माष्टमी भजन, विठ्ठल कृष्ण भजन, Shree Sant Krupa Bhajan
#यमुनेच्यातीरी #कालपाहिलाहरी #KrishnaBhajan #MarathiBhajan #MarathiGavlan #KrishnaGavlan #RadhaKrishna #KrishnaSong #WarkariBhajan #MarathiBhakti #BhaktiGeet #KrishnaBhakti #VitthalBhajan #GokulKrishna #ShreeSantKrupa #MarathiDevotional #KrishnaSongs #Bhajan2026 #ViralBhajan #TrendingBhajan #MarathiSongs #DevotionalSongs #RadheKrishna #HareKrishna #BhaktiSong