Перейти к содержимому

निघलो घेउन दत्ताची पालखी । गायक - श्री नागेश आडगावकर । Nighalo Gheun Dattachi Palakhi । #bhajan

Shree Datt Darbar

0:00 / 0:00

निघलो घेउन दत्ताची पालखी । गायक - श्री नागेश आडगावकर । Nighalo Gheun Dattachi Palakhi । #bhajan

13 913 просмотров · 8 месяцев назад
Shree Datt Darbar
3,75 тыс. подписчиков
13 913 просмотров · 8 месяцев назад
@श्री दत्त दरबार #bhajan #Nighalogheundattachipalakhi #Nageshaadgavkar #nageshjiaadgaokar #dattabhajan #rohanpandharpurkar #Top10bhajan #toptenbhajan #rohitkhavale #tabla #pakhavaj #shrutimarathe #vitthobachyapayi #bhajan #sangitbhajan अभंग - निघलो घेउन दत्ताची पालखी गायक :- श्री नागेश जी आडगावकर तबला - रोहन पंढरपुरकर पखवाज - रोहीत खवले सौवादिनी- अंकित कुंभार Abhang - Nighalo Gheun Dattachi Palakhi Original Credit - Vocal - Nagesh Aadgavkar Pakhavaj -Rohit Khavale Tabla - Rohan Pandharpurkar Harmonium - Ankit Kumbhar दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळुक कोवळी चंदनासारखी सात जन्माची ही लाभली म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत मायामूर्ति पहाटे भाग वाट वळणाची जिवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळियांत गंगा जाहली बोलकी राम कृष्ण हरी आपल स्वागत आहे, तुमचा हक्काचा चॅनेल श्री दत्त दरबार वर या चॅनेलवर तुम्ही महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिध्द कलाकारांचे भजन, र्कीतन, हरिपाठ, प्रवचन, यांचा श्रवनाचा लाभ घेऊ शकता. पुढील सर्व कार्यक्रम हे श्री स्वामी समर्थ मठ मंदिर, योगीनगर(धोंडळी) पनवेल. येथे लाईव्ह रेकोर्ड केलेले आहेत. तरी आपल्याला व्हिडीओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा शेअर करा. निर्मिती ह. भ. प . श्री कैवारी कांतीलाल पाटील ह. भ. प. श्री कस्तुर कांतीलाल पाटील ह.भ. प. श्री करवीर कांतीलाल पाटील #bhajan #dattabhajan #marathibhajan #marathiabhang #swamisamarth #bhajanmarg #अभंग #भजन #dattabhajan #aalandi #latestbhajan