Перейти к содержимому

एकमेव पुरुष ज्याला लोकांनी माऊली म्हटले | सुख म्हणजे काय प्रा.गणेश शिंदे | What is happiness speech?

वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁

0:00 / 0:00

एकमेव पुरुष ज्याला लोकांनी माऊली म्हटले | सुख म्हणजे काय प्रा.गणेश शिंदे | What is happiness speech?

194 486 просмотров · 3 г. назад
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
190 тыс. подписчиков
194 486 просмотров · 3 г. назад
🙏जय हरी विठ्ठल 🙏 🌺 राम कृष्ण हरी 🌺 महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी संप्रदायातील कीर्तन, भजन, हरिपाठ, प्रवचन, व्याख्यान तसेच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे चित्रीकरण करून दर्जेदार व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 📹 या चॅनेलवरील कार्यक्रमांचे स्वतः कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण, व्हिडिओ एडिटिंग आणि आवश्यक ध्वनी प्रक्रिया करून व्हिडिओ प्रकाशित केले जातात. या चॅनेलवर तुम्हाला — 🔸 संतांचे कीर्तन व प्रवचन 🔸 भजन व हरिपाठ 🔸 हरिनाम सप्ताह 🔸 दिंडी व वारकरी सोहळे 🔸 आध्यात्मिक व्याख्याने 🔸 संत-महंतांचे विचार 🔸 धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम 🔸 विठ्ठल-रखुमाई भक्तीचे कार्यक्रम पाहायला व ऐकायला मिळतील. ● संतांच्या शिकवणीचा, वारकरी परंपरेचा आणि भक्तीमार्गाचा प्रसार व्हावा हा या चॅनेलचा मुख्य उद्देश आहे. ● आपल्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि सहकार्याने हा भक्तीचा प्रवास असाच सुरू ठेवूया.