Перейти к содержимому

जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले.. श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

Misal Guruji Bhajan Alandi

0:00 / 0:00

जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले.. श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

22 899 просмотров · 4 года назад
Misal Guruji Bhajan Alandi
63,4 тыс. подписчиков
22 899 просмотров · 4 года назад
अभंग ***** जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥ भ्रमर सुवासी मधावरी मासी I तैसे या देवासी माझे मन ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीस न्या रे | हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥ संतशिरोमणी श्री नामदेव महाराज . ************************************************* गायक/हार्मोनियम ...श्री मिसाळ गुरूजी आळंदी. तबला/तानपुरा .....डिजिटल तबला मास्टर. तबला कंट्रोल ...:श्री राजपाल बिरादार. टाळ संगत .....१.श्री शिवराज गायकवाड. २. कुमार श्रेयश भिसे. ३. कुमारी श्रावणी वाबळे. चिपळी संगत ....श्री कुंडलिक बिरादार. कोरस....गीतार्थ पाठाचे सहाध्यायी. कॕमेरा शुटींग ...श्री रामकृष्ण इंगोले. ************************************************* आयोजक ....गीतार्थ पाठ, माऊली पार्क, हानुमानवाडी केळगाव आळंदी दे. मोबा. 9823150559. *************************************************