Перейти к содержимому

Ahmedabad Plane Crash : Maithili Patil हलाखीच्या परिस्थितीतून मैथिली एअर होस्टेस झाली पण...

BBC News Marathi

0:00 / 0:00

Ahmedabad Plane Crash : Maithili Patil हलाखीच्या परिस्थितीतून मैथिली एअर होस्टेस झाली पण...

225 800 просмотров · 1 год назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
225 800 просмотров · 1 год назад
#bbcmarathi #ahmedabadplanecrash #planecrash #airindia #maithilipatil अहमदाबाद विमान अपघातात मैथिलीचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांपूर्वी मौथिली एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून कामाला लागली होती. आजारपणामुळे तिच्या वडिलांना नोकरी सोडावी लागली होती. तरी मोठ्या जिद्दीनं शिक्षण पूर्ण करत ती इथपर्यंत पोहोचली. नोकरी लागताच तिने तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi