Перейти к содержимому

1 कप गव्हाच्या पिठाच्या चौपट फुलणाऱ्या 20 खुसखुशीत करंज्या | गव्हाच्या पिठाची करंजी|Gavhachi Karanji

Preshita's Kitchen

0:00 / 0:00

1 कप गव्हाच्या पिठाच्या चौपट फुलणाऱ्या 20 खुसखुशीत करंज्या | गव्हाच्या पिठाची करंजी|Gavhachi Karanji

4 416 просмотров · 14 ч назад
Preshita's Kitchen
202 тыс. подписчиков
4 416 просмотров · 14 ч назад
1 कप गव्हाच्या पिठाच्या चौपट फुलणाऱ्या 20 खुसखुशीत करंज्या | गव्हाच्या पिठाची करंजी|Gavhachi Karanji #karanjirecipeinmarathi #गव्हाच्यापीठाचीकरंजी #करंजीरेसिपी    • 💯 संपेपर्यंत मऊसूत राहणारे 1/2 किलो रव्याच...      • 1 खास ट्रिकने कमी तेलात पोहे न आकसता कुरकु...      • नको दूध,केळं;1/2 किलो तांदळापासून गुळाच्या...      • 💯 दाणेदार,न रेळणारे बेसन लाडू बनवण्याची यो...      • हलवाई सारखी मिठाई बनवण्यासाठी घरीच बनवा दा...      • जिभेवर ठेवताच विरघळणारे बिनापाकाचे रव्याचे...      • संपेपर्यंत खुसखुशीत "करंजी" राहण्यासाठी पि...      • 1 खास पदार्थ मिसळून बनवा हलकी,पोकळ, खुसखुश...      • सर्वात सोपी पद्धत;बिस्किटांसारखी खुसखुशीत ...      • कमी तूपातले पेढ्यासारखे मऊ जिभेवर विरघळणार...   करंजीच्या पारीचे साहित्य:- पाऊण कप गव्हाचं पीठ पाऊण कप रवा दिड मोठा चमचा साजूक तूप १ चमचा पिठीसाखर गरजेनुसार पाणी चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल. करंजीच्या सारणाचे साहित्य:- १ मोठा चमचा खसखस १ चमचा साजूक तूप आवडीनुसार काजू,बदाम,बेदाणे,चारोळी २ घट्ट कप भरुन किसलेलं सुकं खोबरं १ मोठा चमचा साजूक तूप पाऊण कप बारीक रवा पाऊण कप पिठीसाखर १/२ चमचा वेलची पावडर १ छोटा तुकडा जायफळ किंचित मीठ. 👆वरील प्रमाणात वजनी पाव किलो सारण तयार होत. (व्हिडीओ मध्ये १/२ किलो म्हंटल आहे त्यासाठी क्षमस्व🙏) रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 #preshita #recipe#diwalifaral #diwalispecial #diwalisnackrecipe #diwalisnacks #faralirecipes #फराळ#फराळरेसिपी #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळी_फराळ #karanjirecipe #karanjisaran #karanji #karanjia #food #cooking #indianrecipe #easyrecipe #sweet #southindianrecipe #करंजीरेसिपी #करंजी #karanjisaran #karanjirecipe #karanji #karanjia #karanjirecipeinmarathi #karanjirecipe #gujiya #gujiya_recipe #gujiyabananekatarika #gujiyalove #gujiyarecipeinhindi #gujiyarecipeinmarathi #gujiyabananekirecipe #gujiyas #gujiyarecipe #howtomakekaranji #howtomakekaranjisaran #preshitaskitchen #गुजीया#गुजिया Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏