Перейти к содержимому

चंपकळी बनवणं झालं आता जास्त सोपं वापरा या खास टिप्स | Champakali Recipe | चंपाकळी रेसिपी

खाद्य प्रेमी

0:00 / 0:00

चंपकळी बनवणं झालं आता जास्त सोपं वापरा या खास टिप्स | Champakali Recipe | चंपाकळी रेसिपी

17 726 просмотров · 3 недели назад
खाद्य प्रेमी
508 тыс. подписчиков
17 726 просмотров · 3 недели назад
तोंडात टाकताच विरघळणारी जिभेवर रेंगाळणारी चंपकळी | Champakali Sweet Recipe कोणत्याही सणासुदीला बनवली जाणारी, दिसायला अतिशय सुंदर आणि चवीला खुसखुशीत-रसरशीत अशी पारंपारिक 'चंपकळी' रेसिपी! ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. साहित्य (Ingredients): मैदा (Refined Flour) - २ कप तूप / तेल (Ghee/Oil for moyan) - २-३ चमचे चिमूटभर मीठ (Salt) - १/४ चमचा पाणी (Water) - कणिक मळण्यासाठी तेल / तूप - तळण्यासाठी #ChampakaliRecipe #MaharashtrianRecipe #DiwaliFaral #SweetRecipe #MarathiRecipe #ChampakaliSweet #TraditionalSweets #IndianSweets #KhajaRecipe #DiwaliSweets #EasyRecipes Champakali recipe in Marathi, Sweet champakali, How to make champakali at home, Diwali faral recipes in marathi, Maharashtrian champakali recipe, Champakali khaja, Crispy sweet champakali, Champakali recipe, दिवाळी फराळ रेसिपी, चंपकळी कशी बनवायची, चंपकळी रेसिपी मराठी, गोड चंपकळी, Maharashtrian sweet recipes, Easy sweet recipes for festivals.