My friends have a surprise for me ! #moodysarfare #mood #moodyzala #moody #vlog #marathifilm #movie
Moody Sarfare
0:00 / 0:00
My friends have a surprise for me ! #moodysarfare #mood #moodyzala #moody #vlog #marathifilm #movie
4 757 просмотров · 3 мес. назад
Moody Sarfare
7,21 тыс. подписчиков
4 757 просмотров · 3 мес. назад
आज त्या रात्री ची आठवण आली
अश्रूंच्या वाहत्या नद्यांना आज वेगळीच दिशा मिळाली
होतो अंधारात असंख्य विचारात आपले तारे कधी चमकतील? येतील चांगले दिवस का जातील अश्याच काळोखात रात्री, कलाकार मी केली मेहेनत! क म्हणजे कळा सोसून ला म्हणजे लाता बुक्या खाऊन का म्हणजे का नाही करू शकत मी आणि र म्हणजे आता रडणार नाही!
स्वप्न होतात त्यांचीच पूर्ण ज्यांनी कोणाचं काही वाईट केल नाही.