दिवाळी स्पेशल पारंपरिक महाराष्ट्रीयन करंजी | Crispy Karanji Recipe
Poonam world
0:00 / 0:00
दिवाळी स्पेशल पारंपरिक महाराष्ट्रीयन करंजी | Crispy Karanji Recipe
92 просмотра · 4 дн. назад
Poonam world
437 подписчиков
92 просмотра · 4 дн. назад
दिवाळी स्पेशल खुसखुशीत आणि खमंग करंजी रेसिपी! 😋
आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने करंजी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्वादिष्ट सारण असलेली ही करंजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि रेसिपी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
❤️ तुमची करंजी कशी बनते ते कमेंटमध्ये नक्की सांगा.#karanjirecipeinmarathi #diwalispecial #familyvlog #youtube #marathirecipe