तळकोकणात रोड टच 18.50 गुंठे जागा आणि 2BHK घर.| नारळ,आंबा लागवड + मेन रोड टच.| किंमत:-?#farmhouse#new
Aaradhana Property & Consultancy
0:00 / 0:00
तळकोकणात रोड टच 18.50 गुंठे जागा आणि 2BHK घर.| नारळ,आंबा लागवड + मेन रोड टच.| किंमत:-?#farmhouse#new
36 454 просмотра · 1 год назад
Aaradhana Property & Consultancy
13,9 тыс. подписчиков
36 454 просмотра · 1 год назад
सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील करुळ गावामध्ये कणकवली फोंडा घाट मुख्य रस्त्यालगत 18.50 गुंठे जागा आणि 2BHK RCC बंगला विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. पूर्णपणे वाडीवस्तीत हि प्रॉपर्टी असून मुख्य रस्त्याला लागून आहे. जागेमध्ये विविध प्रकारची लागवड केलेली आहे. आंबा,नारळ,चिकू,फणस,लिंबू आणि अन्य बरीच लागवड ह्यात आहे. पाण्यासाठी 2 बोअरवेल जागेमध्ये असून बारमाही पाणी उपलब्ध आहे. प्रॉपर्टीला पूर्ण तारेचे कुंपण करण्यात आलेले आहे.
◼️Property Details:-
18.50 Gunthe Agriculture Plot With 1300 Sq.ft 2BHK RCC house.🏡
2 Boarwell
Clear Title
Single Owenar
◼️जागेमध्ये असणारी लागवड :-
आंबा :- 6
नारळ :- 15
लिंबू :- 2
फणस :- 5
◼️Nearest Place :-
Mumbai Goa Highway :- 2.5 Km
Kankavli Market :- 7 km
Kankavli Railway Station :- 10 Km
Phonda Ghat Market:- 9 km
किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.