Перейти к содержимому

साकुर बिरोबा भाकनुक 2024 | वांजुळपोही नेवासा | बाचकर महाराज | Sakur Biroba Bhaknuk 2024 | Festival.

घोडेगिरी बिरदेव डिग्रस

0:00 / 0:00

साकुर बिरोबा भाकनुक 2024 | वांजुळपोही नेवासा | बाचकर महाराज | Sakur Biroba Bhaknuk 2024 | Festival.

38 779 просмотров · 1 год назад
घोडेगिरी बिरदेव डिग्रस
13,4 тыс. подписчиков
38 779 просмотров · 1 год назад
साकुर बिरोबा भाकनुक 2024 | वांजुळपोही नेवासा | बाचकर महाराज | Sakur Biroba Bhaknuk 2024 | Festival. Bhaknuk is the biggest festival of Maharashtra state . Dhangar community gathered at the Biroba temple and celebrate festival.at the time of this the main devotee of biroba god forcast the upcoming years news and affairs befor time called as BHAKNUK. पूज्य श्री अशोक महाराज बाचकर यांनी पुढील महत्वाची भविष्यवाणी सांगितली:- •कल्याणी कृत्तिका नक्षत्रात बहु वारा सुटेल• •समुद्र खवळेल,समुद्र लाटा शहरात घुसतील मानवाला व सजीवांना हानी पोहचवतील• •मृगाचा पेरावा होईल• •राहिलेला पेरा आद्रात होईल• •हत्ती नक्षत्रात प्रलय माजेल,वायू चे प्रमाण जास्त राहील,सजीवांना धोका राहील• •जिथं भक्ती असेल तिथं प्रलय कानाने ऐकाल पण डोळ्याने बघणार नाही• •माझी बावळा/गायीची जो सेवा करेल त्याच संकट दूर होईल• •मनुष्य ठेप्यावर राहिलं नाही त्यामुळे पर्जन्य पण ठेप्यावर येणार नाही• •मेंढी माऊली ला निसर्गाचे दुःख कमी तर मानवाकडून दुःख जास्त राहील• •शेळी ला 3 फेऱ्यात दुःख राहील तिला जपा• •बालकाला पिडा राहील• •मध्यम वर्गाला दवा पाणी करावा लागेल,जो माझ्या सेवेत राहील त्याच्यावर छाया होईल• •बांगडी - माता माऊली,भगिनी माझी गाणी म्हणतात माझ्या नावाचा घोक करतात त्यांच्यावर मी छाया धरील• #ghodegiribirobadigras #sakurchabiroba #bhaknuk #dhangar #sakurbiroba #birobadevachikatha #होईल2024