Перейти к содержимому

नितीन बानगुडे पाटील कडाडले! शासन आणि MPSC आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल | MPSC Protest

EduVarta

0:00 / 0:00

नितीन बानगुडे पाटील कडाडले! शासन आणि MPSC आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल | MPSC Protest

3 133 просмотра · 3 нед. назад
EduVarta
25,6 тыс. подписчиков
3 133 просмотра · 3 нед. назад
MPSC आंदोलन | नितीन बानगुडे पाटील यांचा शासन व MPSC आयोगावर घणाघाती हल्ला! MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला संबोधित करताना प्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी राज्य शासन आणि MPSC आयोगाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. MPSC अध्यक्षांचा राजीनामा ही केवळ मागणी नसून ही महाराष्ट्रातील तरुण-तरुणींच्या स्वाभिमानाची लढाई आहे, असा सडेतोड इशारा त्यांनी या वेळी दिला. 📌 प्रमुख मुद्दे: MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलन शासन आणि MPSC आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका अध्यक्षांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी 🔔 व्हिडीओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! #MPSC #MPSCProtest #MPSCAndolan #NitinBangudePatil #MPSCExam #MaharashtraNews #MPSCStudents #JusticeForMPSCStudents