आईचे धपाटे नव्हे 😂कांदा पातीचे खमंग धपाटे 😋कुरकुरीत आणि मऊ #झटपट नाश्ता #ytshorts#youtube
pallavi patil (VR)
0:00 / 0:00
आईचे धपाटे नव्हे 😂कांदा पातीचे खमंग धपाटे 😋कुरकुरीत आणि मऊ #झटपट नाश्ता #ytshorts#youtube
75 просмотров · 10 дн. назад
pallavi patil (VR)
86 подписчиков
75 просмотров · 10 дн. назад
आज बनवूया अगदी घरच्या साहित्यापासून चविष्ट आणि खमंग कांदापातिचे धपाटे 😋
गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसन यापासून बनणारे हे धपाटे बाहेरून छान खरपूस आणि आतून मऊ होतात. धपाटे कापडावर थापून तव्यावर भाजल्यामुळे त्यांची चव आणखी भन्नाट लागते. ❤
नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्यकाळच्या वेळेसाठी हि रेसिपी नक्की करून पाहा.
vidieo आवडला तर Like 👍 Share आणि Channel Subscribe नक्की करा. #कांदापातिचे dhapate#मराठी रेसिपी #धपाटे #महाराष्ट्रीयन रेसिपी