Перейти к содержимому

Sabudana khichadi मोकळी साबुदाणा खिचडी आणि तोंडात विरघळणारे लाडू 😋👌 | Upvas Recipe Marathi

Archana Banne

0:00 / 0:00

Sabudana khichadi मोकळी साबुदाणा खिचडी आणि तोंडात विरघळणारे लाडू 😋👌 | Upvas Recipe Marathi

143 просмотра · 7 дней назад
Archana Banne
284 подписчика
143 просмотра · 7 дней назад
Sabudana khichadi मोकळी साबुदाणा खिचडी आणि तोंडात विरघळणारे लाडू 😋👌 | Upvas Recipe Marathi नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासासाठी एकदम मोकळी, मऊ आणि अजिबात न चिकटणारी *साबुदाणा खिचडी* आणि त्याचसोबत तोंडात टाकताच विरघळणारा *स्वादिष्ट लाडू* अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. Sabudana khichadi मोकळी साबुदाणा खिचडी आणि तोंडात विरघळणारे लाडू 😋👌 | Upvas Recipe Marathi उपवास स्पेशल मऊ दाणेदार लाडू आणि खमंग साबुदाणा खिचडी | साबुदाणा खिचडी आणि टेस्टी लाडू रेसिपी | Upvas Special Recipe Marathi Timestamps: 00:00 - प्रस्तावना / ओव्हर व ह्यू 00:30 - साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत 02:00 - खमंग व मोकळी साबुदाणा खिचडी कृती 05:00 - तोंडात विरघळणारा उपवासाचा लाडू कृती 08:00 - सर्व्हिंग व महत्त्वाच्या टिप्स साहित्य • साबुदाणा (भिजवलेला) - अर्धा किलो • भाजलेले शेंगदाणे / कूट • बटाटा, हिरवी मिरची, जिरे - गरजेनुसार • तूप / तेल, मीठ, साखर • लाडूसाठी लागणारे साहित्य (शेंगदाणे, गूळ/साखर, तूप, वेलची पूड इत्यादी) रेसिपी आवडल्यास व्हिडिओला *Like* करा, मित्र-मैत्रिणींसोबत *Share* करा आणि चॅनेलला *Subscribe* करायला विसरू नका\! साबुदाणा खिचडी रेसिपी sabudana khichdi recipe in marathi upvas special recipe sabudana khichdi upvasache ladu shengdana ladu recipe in marathi mokli sabudana khichdi how to make sabudana khichdi fasting recipe marathi maharashtrian recipe #Sabudana khichdi #Upvas recipe #Fasting recipe #MaharashtrianRecipes #Ladu recipe #Archana banne