Перейти к содержимому

६ प्रेमाच्या सुंदर क्षणांनी सजलेली एक अविस्मरणीय सकाळ... लाजरे क्षण, खट्याळ हास्य,

बोल अनमोल Bol Anmol

0:00 / 0:00

६ प्रेमाच्या सुंदर क्षणांनी सजलेली एक अविस्मरणीय सकाळ... लाजरे क्षण, खट्याळ हास्य,

4 206 просмотров · 6 дн. назад
बोल अनमोल Bol Anmol
20,7 тыс. подписчиков
4 206 просмотров · 6 дн. назад
सावंत बंगल्यातील युक्ता आणि सूर्याची प्रेमळ सकाळ... नव्या घरातली पहिली सकाळ युक्तासाठी ठरतेय लाजिरवाणी! लीलावती मॉम आणि छायाच्या खट्याळ हसण्याने युक्ताची चांगलीच पंचाईत झाली आहे. सूर्याची मस्करी, युक्ताचा गोड रुसवा आणि दोघांमधील प्रेमाचे सुंदर क्षण... पण ऐन रोमँटिक क्षणी दारावर झालेली ठकठक आता कोणता नवीन ट्विस्ट घेऊन येणार? ❤️ नात्यांचीगुंफण#SuryaYukta #MarathiKatha #MarathiLoveStory #MarathiNovel #मराठीकथा #मराठीकादंबरी #प्रेमकथा #प्रेमआणिविश्वास #नवरा_बायको #पतीपत्नीचंप्रेम #सावंतपरिवार #EmotionalLoveStory #RomanticStory #MarathiWriter #मराठीलेखन #नात्यांचीगुंफण #TrueLove #RevengeAndLove #LoveAndTrust #MarathiStories Disclaimer: ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील सर्व पात्रे, घटना, प्रसंग आणि स्थळे लेखकाच्या कल्पनेतून साकारलेली आहेत. कोणत्याही व्यक्तीशी, कुटुंबाशी किंवा वास्तविक घटनेशी यांचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेतील पात्रांची मते, कृती आणि वर्तन हे केवळ कथानकाचा भाग आहेत. त्यातून कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे, सूडाचे किंवा चुकीच्या कृत्यांचे समर्थन करण्याचा हेतू नाही. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय या कथेचे लेखन, पुनर्प्रकाशन, कॉपी किंवा इतरत्र प्रसारण करू नये. ❤️