दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले : Aaditya Thackeray on Disha Salian Case
Saam TV News
0:00 / 0:00
दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले : Aaditya Thackeray on Disha Salian Case
447 188 просмотров · 1 год назад
Saam TV News
6,15 млн подписчиков
447 188 просмотров · 1 год назад
गेल्या 5 वर्षापासून बदनामीचा प्रयत्न : Aaditya Thackeray on Disha Salian Case
शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळेंनींही 3 वर्षांपूर्वी संसदेत दिशा सालियन मृत्य प्रकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या कालावधीत आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा मोबाईल द्वारे संभाषण झाल्याचं म्हटलं होतं. आता दिशाच्या वडिलांनीही याचिकेत यासंदर्भात उल्लेख केलाय.
Former Shinde Sena MP Rahul Shewale had also raised the issue of Disha Salian's death in Parliament 3 years ago. At that time, he had said that Aditya Thackeray and actress Rhea Chakraborty had 44 mobile phone conversations during the period of Disha Salian and actor Sushant Singh Rajput's death. Now Disha's father has also mentioned this in the petition.
#adityathackeray #riacchakravarty #dishasalian #phonecalls #fathersallegation #controversy #saamtvnews #mumbai