Перейти к содержимому

पारंपारिक खांन्देश विशेष दराब्याचे लाडू | दळाचे लाडू| daraba ladoo recipe | gavhachya Pithiche ladu

Jalgaon Tadka Recipe

0:00 / 0:00

पारंपारिक खांन्देश विशेष दराब्याचे लाडू | दळाचे लाडू| daraba ladoo recipe | gavhachya Pithiche ladu

119 554 просмотра · 1 г. назад
Jalgaon Tadka Recipe
23,5 тыс. подписчиков
119 554 просмотра · 1 г. назад
नमस्कार , jalgoan Tadka Recipe मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत, 💐 आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेश विशेष पारंपारिक पद्धतीने दराब्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत..( यूट्यूब vr पहिल्यांदाच इतकी सविस्तर कृती बघायला मिळेल ) अचूक वजनी प्रमाणासह रेसिपी दाखवलेली आहे ,त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल ,बिझनेस करायचा असेल.. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा ..व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी Jalgoan Tadka Recipe या आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. पारंपारिक खांन्देश विशेष दराब्याचे लाडू | दळाचे लाडू| daraba ladoo recipe | gavhachya Pithiche ladu YouTube वर पहिल्यादांच इतकी सविस्तर कृती... •साहित्य - गहू - १ किलो पिठी - २५० ग्रॅम रवा - ३० ग्रॅम साजूक तूप - १८० ग्रॅम ( मी गाईचं तूप वापरलेलं आहे, तुम्ही म्हशीच्या तुपाचा किंवा वनस्पती तुपाचा वापर पण करू शकता.. ) पिठी साखर - २५० ग्रॅम वेलची जायफळ पूड चवीसाठी 🪔🪔( वर दिलेले प्रमाण दुप्पट / चौपट करून तुम्ही अर्धा किलो / एक किलो पिठीच्या प्रमाणात हे लाडू बनवू शकता.. )🪔🪔 •वाटीच्या प्रमाणात - पिठी - २ वाट्या ( थोड दाबून भरलेल्या 2 वाट्या ) पिठी साखर - २ वाट्या साजूक तूप - १ वाटी ( विडिओ मधे आहे त्या पद्धतीचे तूप १ वाटी घ्या.. म्हणजे वितळलेले 1 वाटी नसावे.. ) रवा - पाव वाटी ( 2 मोठे चमचे भरून ) वेलची जायफळ पूड चवीसाठी ✅गहू कसे ओलवले गेले (गहू जास्त ओले) दळून आणले तर त्यानुसार पिठी /सुजीचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते.. ✅तुपात भाजलेली पिठी ८ ते १० तास मुरत ठेवा..पूर्ण गार झाल्यावरच साखर घालावी..गरम मिश्रणात साखर घातल्याने साखरेच पाणी होते आणि लाडू कडक होतात .. ✅पीठी साखर मध्ये गाठी असतील तर आधी साखर चालून घ्यावी .. 👉गव्हाची पिठी किंवा सोजी कशी साठवावी? १). सोजी आधी वाळून घ्यावी नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिज मध्ये तुम्ही एक महिना साठवून ठेवू शकता‌‌ अजिबात खराब होत नाही.. २). गव्हाची पिठी ओलवलेल्या गव्हाची असल्यामुळे ती फ्रीजच्या बाहेर लवकर काळी पडते..कडू होते ..म्हणून आधी वाळवून घ्यावी आणि मग फ्रीज मध्ये ठेवावी.. माझ्या इतर रेसिपी साठी खालील लिंक ✔️ चेक करा...👇🏼👇🏼👇🏼 कुरकुरीत तिखट शेव/सोडा न वापरताना विकतच बेसन न वापरता कुरकुरीत तिखट शेव    • कुरकुरीत तिखट शेव / सोडा न वापरता, विकतचे ...   भाजणीच्या चकलीची रेसिपी /खानदेशी पद्धतीने पिवळा तिखट कसं करायचं सविस्तर कृती https://youtu.b/PTAFUsMKrVQ खुसखुशीत खारी शंकरपाळी रेसिपी    • खुसखुशीत खारी/ नमकीन शंकरपाळी रेसिपी/ how ...   स्वस्तात मस्त 15 मिनिटात तयार होणार कुरकुरीत चविष्ट मुरमुरा चिवडा | murmuryacha chivda| Diwali faral    / alank3ty   लोकवन गव्हाचा दरबा    • Daraba |लोकवन गव्हाचा पांढराशुभ्र मऊ लुसलु...   बिस्कीटाइतकीच 💯% खुसखुशीत शंकरपाळी    • दुप्पट फुलणारी बिस्कीटाइतकीच खुसखुशीत शंकर...   दाराब्याच्या पिठाची जिभेवर विरघळणारी बर्फी    • दराब्याच्या पीठीची जिभेवर विरघळणारी बर्फी ...   दराबा | Kandeshi Daraba ladu Recipe |Dalache ladu |Diwali Faral | Jalgoan Tadka Recipe    • दराबा | Kandeshi Daraba ladu Recipe |Dalac...   बेसनाचे लाडू |Besan Ke Ladoo| How to make Besan Laddu | Diwali special Recipe |Jalgaon Tadka Recipe    • बेसनाचे लाडू |Besan Ke Ladoo| How to make ...   Anarsa Recipe Marathi |विदर्भातील पारंपारिक साखरेचे जाळीदार अनारसे |Anarse Recipe |Diwali Faral    • Anarsa Recipe Marathi |विदर्भातील पारंपारि...   अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदळाचे अचूक प्रमाण या टिप्स वापरून करून बघा,अनारसे फसणार नाही|Anarse    • अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदळाचे अचूक प्रम...   मैद्यामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी | shankarpali    • मैद्यामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा जिभ...   शंकरपाळी | Shankarpali By Jalgoan Tadka Recipe |Diwali Faral | Tea Time snack    • शंकरपाळी | Shankarpali By Jalgoan Tadka Re...   झटपट तांदळाच्या पिठाची खुसखुशीत चकली | बिना भाजणीची चकली 😋| Instant Rice Flour Chakli😍    • झटपट तांदळाच्या पिठाची खुसखुशीत चकली | बिन...   भाजणीची चकली | या प्रमाणात भाजणी बनवली तर चकली काटेरी खुसखुशीतच होईल..तेल न पिणारी न विरघळणारी चकली    • भाजणीची चकली | या प्रमाणात भाजणी बनवली तर ...   या दोन वस्तू घालून शेवांचे पीठ तयार कराल तर शेव संपेपर्यंत कुरकुरीतच राहतील| spicy Shev|Diwali snack    • या दोन वस्तू घालून शेवांचे पीठ तयार कराल त...   दिवाळी फराळासाठी फक्त बेसनाचे ठिसूळ,कुरकुरीत तिखट शेव |Lasun shev |Diwali Faral    • दिवाळी फराळासाठी फक्त बेसनाचे  ठिसूळ,कुरकु...   रव्याची मठरी    • दिवाळी स्पेशल १० मिनिटात बनवा १ कप रव्यापा...   खुसखुशीत करंजी रेसिपी | पिठात घाला हि एक वस्तू आणि बनवा संपेपर्यंत खुसखुशीत करंजी |Karanji recipe https://youtu.b/ek2xM6MatVA #darabaladoo #darabyacheladoo #pithicheladu #dalacheladu #jalgoantadkarecipe #khandeshirecipe #maidaladoo #maidarawaladu #laducheprakar #diwalifaral #diwalifood #1kgdarabarecipe #दिवाळीफराळरेसिपी #दराबालाडू