🔴 स्वामी महा संदेश.
Swami रहस्य
0:00 / 0:00
🔴 स्वामी महा संदेश.
77 просмотров · 2 недели назад
Swami रहस्य
778 подписчиков
77 просмотров · 2 недели назад
यंदा 2026 मध्ये हरितालिका व्रत आणि गणपती बाप्पाचे आगमन एकाच दिवशी, 14 सप्टेंबर रोजी आले आहे — असा दुर्मिळ योग अनेक वर्षांनी जुळून आला आहे. या व्हिडिओत जाणून घ्या हरितालिका पूजनाचा शुभ मुहूर्त, तिथी कधी सुरू व कधी संपते, राहुकाळ कोणता टाळावा, उपवासाचे नियम, तसेच गरोदर व प्रसूतीनंतरच्या महिलांसाठी विशेष मार्गदर्शन. सोबतच ऐका या विशेष योगायोगावर स्वामींचा हृदयस्पर्शी संदेश.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक अध्यात्मिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ 🙏
#हरितालिका #गणेशचतुर्थी #स्वामीसमर्थ #Haritalika2026 #GanpatiBappa