गुळ शेंगदाणा चिक्की। गुड मुंगफल्ली चिक्की। शाळेतली मधल्या सुट्टीतली मज्जा। Jaggery Groundnut Chikk|
Tasty Nation
0:00 / 0:00
गुळ शेंगदाणा चिक्की। गुड मुंगफल्ली चिक्की। शाळेतली मधल्या सुट्टीतली मज्जा। Jaggery Groundnut Chikk|
30 просмотров · 5 лет назад
Tasty Nation
974 подписчика
30 просмотров · 5 лет назад
गुळ शेंगदाणा चिक्की। गुड मुंगफल्ली चिक्की। शाळेतली मधल्या सुट्टीतली मज्जा। Jaggery Groundnut Chikki | कसे करावे |
गुळ शेंगदाणा चिक्की
Ingredient :-
• 1 Bowl Jaggery (Gul)
• 1 Bowl Groundnut (Shengdane)
• 1 tsp ghee
__________________________________________
1) प्रथम शेंगदाने लो फ्लेमवर भाजून घ्यावे व थंड होऊ
द्यावे
2) नंतर जाडसर कुटून घ्यावे
3) ताटाला किंवा पोळपाटाला तूप लावून घ्यावे
4) नंतर लो फ्लेमवर कढई त गुळ गरम करायला ठेवावे
गुळाचा पाक करून घ्यावा.
5) पाक झाल्यावर गँस बंद करावा
6) पाकामध्ये कुटलेले शेंगदाने घालावे व लगेचच सर्व
मिक्स करावे
7) नंतर मिश्रण लगेच तूप लावलेल्या भांड्यावर काढून
घ्यावे
8) गरम असतानाच मिश्रणाची पोळी लाटावी व लगेचच
वड्या करून घ्याव्या वथंड होण्यासाठी ठेवावे
9) थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्या ।
अश्या प्रकारे खुसुशीत वड्या तयार होतात ।
__________________________________________________________________
कैरीची खीर
• कैरीची खीर | Raw mango kheer | Summer...
Cheese Sandwich
• Cheese Sandwich🥪 | चीज सँडविच | Tasty Brea...
Rajasthani Dal Bati
• Rajasthani Dal Bati | राजस्थानी दाल - बाटी...
Kanda Pohe
• कांदे पोहे नाष्ट्यासाठी झटपट बनवा मऊ लुसलु...
#गूळशेंगदाचिक्की #sweet #sweetdish #sweetdishrecipes #tastynation