पौष्टिक,जाळीदार मुग #डाळीचा ढोकळा#😋
Shraddha Patil
0:00 / 0:00
पौष्टिक,जाळीदार मुग #डाळीचा ढोकळा#😋
224 просмотра · 2 дн. назад
Shraddha Patil
3,26 тыс. подписчиков
224 просмотра · 2 дн. назад
एक वाटी मुगाची डाळ,अर्धी वाटी पोहे, दोन तास भिजवावे नंतर स्वच्छ धुवून अर्धी वाटी दही, चार हिरव्या मिरच्या, पाच सहा लसुण पाकळ्या मीठ, चिमूटभर हळद पावडर,हिंग घालून मिक्सर मध्ये बारीक दळून घ्या
कुकर, किंवा स्टीमर मध्ये पाणी उकळत ठेवावे, नंतर मिश्रणात ईनो घालून १५ मिनिटे उकडून घ्या