Перейти к содержимому

Priyanka Gandhi Live : दिल्ली पोलिसांनी रोखलं, थेट रस्त्यावर झोपल्या, नेमकं काय सुरू? | Rahul Gandhi

Mumbai Tak

0:00 / 0:00

Priyanka Gandhi Live : दिल्ली पोलिसांनी रोखलं, थेट रस्त्यावर झोपल्या, नेमकं काय सुरू? | Rahul Gandhi

65 112 просмотров · Трансляция закончилась 7 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
65 112 просмотров · Трансляция закончилась 7 часов назад
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. इंडिया आघाडीचे सुमारे २०० खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानाहून जंतरमंतरकडे आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी त्यांच्या बसेस अडवल्या. यावेळी प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आणि पोलिसांनी खासदारांना मारहाण केल्याचा आरोप केला. इंडिया आघाडीच्या प्रमुख मागण्या: १. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा. २. 'SIR' प्रक्रियेतून मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत. ३. नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी. ४. ईव्हीएम (EVM) ऐवजी मतपत्रिकेद्वारे (Ballot Paper) निवडणुका घेण्यात याव्यात. Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi, along with nearly 200 INDIA bloc MPs, have been detained by Delhi Police while heading to Jantar Mantar for a protest. The leaders are demanding the resignation of Chief Election Commissioner Gyanesh Kumar, accusing him of compromising democratic processes. The MPs were stopped just 100 meters away from the protest site, leading to a fierce sit-in where Priyanka Gandhi alleged police brutality against the parliamentarians. Key demands of the INDIA bloc: Bring a parliamentary resolution to remove the Chief Election Commissioner. Publish the names of voters deleted during the SIR process. Provide voters with a notice and an opportunity to appeal before deletion. Conduct elections using ballot papers instead of EVMs. Priyanka Gandhi Live : दिल्ली पोलिसांनी रोखलं, प्रियंका गांधी थेट रस्त्यावर झोपल्या, नेमकं काय सुरू आहे? | Rahul Gandhi #PriyankaGandhiLive #Jantarmantar #RahulGandhi #DelhiPolice 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.