तोंडात टाकताच विरघळतील! अचूक प्रमाण 100% परफेक्ट रवा-बेसन लाडू रेसिपी | Diwali Faral
पंचपक्वान्न 🧆 Pancha pakvann official
0:00 / 0:00
तोंडात टाकताच विरघळतील! अचूक प्रमाण 100% परफेक्ट रवा-बेसन लाडू रेसिपी | Diwali Faral
36 просмотров · 21 час назад
पंचपक्वान्न 🧆 Pancha pakvann official
1,13 тыс. подписчиков
36 просмотров · 21 час назад
.
.
आज आपण अगदी बिनचूक आणि विश्वासार्ह प्रमाणात, तोंडात टाकताच विरघळणारे रवा-बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथे मी वजनी प्रमाणा ऐवजी घरातील एकाच 'फुलपात्राचं' माप वापरलं आहे, जेणेकरून नवशिक्यांनासुद्धा हे लाडू अगदी अचूक बनवता येतील."
साहित्य :
१ फुलपात्र बारीक (झिरो नंबर) रवा
१ फुलपात्र बेसन पीठ
१ फुलपात्र पिठीसाखर
आणि १/२ फुलपात्र साजूक तूप.
हे प्रमाण अगदी संतुलित आहे, ज्यामुळे लाडू जास्त तुटणार नाहीत आणि अतिप्रमाणात तेलकट किंवा तुपकटही होणार नाहीत."
रवा बेसन लाडू रेसिपी मराठी
दिवाळी फराळ रेसिपी
परफेक्ट रवा-बेसन लाडू प्रमाण
तोंडात विरघळणारे लाडू
सोप्या पद्धतीने रवा लाडू
पारंपरिक दिवाळी फराळ
रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे
सूजी बेसन के लड्डू रेसिपी
दिवाली फराळ रेसिपी हिंदी
परफेक्ट बेसन रवा लड्डू
हलवाई जैसे बेसन के लड्डू
सूजी के लड्डू बनाने की विधि
दिवाली स्पेशल मिठाई
आसान बेसन लड्डू
Rava Besan Ladoo Recipe
Diwali Faral Recipes
Perfect Rava Besan Ladoo
Easy Ladoo Recipe Marathi
Besan Ladoo Tips and Tricks
Halwai Style Rava Besan Laddu
Traditional Diwali Sweets
Suji Besan Laddu Recipe
#RavaBesanLadoo #DiwaliFaral #DiwaliSpecial #SujiBesanLaddu #MarathiRecipes #HindiRecipe #DiwaliSweets #FaralRecipes #EasyCooking #FestivalSweets #LadooRecipe #IndianDessert #RavaLadoo
#RavaBesanLadoo #DiwaliFaral #DiwaliSpecial #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #LadooRecipe #DiwaliSweets #FaralRecipes #EasyRecipes #RavaBesanLadooInMarathi #FestivalSweets