Перейти к содержимому

फुल कॉमेडी| निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) कीर्तन l

astroguru vilas

0:00 / 0:00

फुल कॉमेडी| निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) कीर्तन l

751 просмотр · 3 дня назад
astroguru vilas
683 подписчика
751 просмотр · 3 дня назад
या व्हिडिओच्या माध्यमातून न भक्ती, अध्यात्मिक विचार आणि भक्तीभाव आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. 🙏 निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनातून भक्ती, अध्यात्म आणि जीवनातील चांगले विचार ऐकायला मिळतील. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संत, धर्म, पंथ किंवा समाजाच्या भावना दुखावणे हा नाही. हा व्हिडिओ केवळ भक्तीचा प्रसार आणि अध्यात्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मनःपूर्वक क्षमस्व. 🙏 आपल्या सर्वांनी भक्तीभावाने आणि सकारात्मक विचारांनी हा व्हिडिओ पाहावा, ही नम्र विनंती. #indurikarkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathikirtan #nivruttimaharajdeshmukhkirtan