Перейти к содержимому

वरण-भात लसणाची चटणी वरण-भात तुम्ही बऱ्याच वेळा केला असेल ही पद्धत करून पहा बोटे चाटत रासान dal rice

Sita Nehare Kitchen Recipe

0:00 / 0:00

वरण-भात लसणाची चटणी वरण-भात तुम्ही बऱ्याच वेळा केला असेल ही पद्धत करून पहा बोटे चाटत रासान dal rice

275 909 просмотров · 2 г. назад
Sita Nehare Kitchen Recipe
148 тыс. подписчиков
275 909 просмотров · 2 г. назад
#वरणभातलसणाचीचटणवरणभाततुम्हीबऱ्याचवेळाकेलाअसेलही पद्धत करून पहा बोटे चाटत रासान dal rice #dalricecatni #varanBhatchatni Varun Bhat chatni #वरणभातलसणाचीचटणी (लसणाच्या चटणीसाठी सामग्री) #सीतानेहरेकिचनरेसिपी /दोन चमचे मुगाची डाळ/दोन चमचे तुरीची डाळ/एक चमचा तेल/एक टमाटर/दोन हिरव्या मिरच्या/एक लाल मिरची/मूठभर कोथिंबीर/कढीपत्त्याची 10-12 पाने/लसणाच्या चार-पाच पाकळ्या/एक चमचा खोबरं किसलेल्या/अर्धा चमचा हिंग/अर्धा चमचा हळद/फोडणीसाठी पळीभर तेल/एक वाटी तांदूळ भात घालण्यासाठी/लसणाच्या चटणीसाठी सामग्री/10-12 लाल मिरच्या/सात-आठ लसणाच्या पाकळ्या/चवीनुसार/पळीभर तेल/एक चमचा साजूक तूप/चवीनुसार मीठ.