श्री चिंतामणी गणपती मंदिर, थेऊर 🛕| Chintamani Ganpati Theur | महातारी आई मंदिर, थेउर | Mahatari Mata
Bhatkanti with Rupesh
0:00 / 0:00
श्री चिंतामणी गणपती मंदिर, थेऊर 🛕| Chintamani Ganpati Theur | महातारी आई मंदिर, थेउर | Mahatari Mata
254 просмотра · 3 дн. назад
Bhatkanti with Rupesh
142 подписчика
254 просмотра · 3 дн. назад
श्री चिंतामणी गणपती मंदिर, थेउर 🛕
श्री चिंतामणी गणपती हे प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरांपैकी एक महत्त्वाचे (पारंपारिक क्रमानुसार पाचवे) स्थान आहे.
येथील गणेशाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि लाल मणी (माणिक) बसवलेले आहे
हे मंदिर संत मोरया गोसावी यांच्याशी संबंधित आहे. मराठा साम्राज्यातील पेशवे घराण्याचे हे कुलदैवत मानले जाई. थोरले श्रीमंत माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि लाकडी सभामंडप बांधला होता.
महातारी आई मंदिर, थेउर 🛕
आई महातारी माता ही या परिसराची कुलस्वामिनी व ग्रामदैवत मानली जाते। काही स्थानिक आख्यायिकांनुसार महातारी देवी ही मांजराई देवीची बहीण मानली जाते
#marathivlog #marathiyoutuber #ashtavinayakdarshan #chintamaniganpati #marathitraveller #punetourism #indiantemple #explorepune #templedarshan #weeklyvlog #maharashtratourism #puneganpati